जगणे बापाचे मुलांसाठीच असते याची जाणिव मात्र कुणालाच नसते जगणे बापाचे मुलांसाठीच असते याची जाणिव मात्र कुणालाच नसते
राब राब राबुन बाबा कधीच थकत नाही लेकराच्या डोळ्यात अश्रू येवू देत नाही राब राब राबुन बाबा कधीच थकत नाही लेकराच्या डोळ्यात अश्रू येवू देत नाही
पण आता मला या जगात एकाकी सोडून गेली पण आता मला या जगात एकाकी सोडून गेली
तोच तोच जुना रस्ता मला आजही स्मरतो माझ्या सारखा तो सुद्धा शेवटी एकाकी उरतो तोच तोच जुना रस्ता मला आजही स्मरतो माझ्या सारखा तो सुद्धा शेवटी एकाकी उ...
गोंधळ अन गडबड वळून आत पाहिले तर दिसले झाकून ठेवलेेेले एकच ताट! माझ्यासाठी!! गोंधळ अन गडबड वळून आत पाहिले तर दिसले झाकून ठेवलेेेले एकच ताट! माझ्यासाठी!!